वीज पडून चार महिला ठार

वरोरा : तालुक्यातील वायगाव भोयर येथे शेतात वीज पडून चार महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (30 जुलै) दुपारच्या सुमारास घडली . वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांचे शेतात आज त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या हिरावती शालिक झाडे (४५),पार्वताबाई रमेश झाडे (५५) , मधुमती सुरेश झाडे (२0),रीना नामदेव गजभे (२२)   शेतात काम … Continue reading वीज पडून चार महिला ठार